• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

ह्या फ्लेक्सनी शहराचा गळा आवळला असा असा की…

२५-३० जणांनी वर्गणी करून फ्लेक्स लावला तर फारसा खर्च येत नाही आणि आलटून-पालटून प्रत्येकाला एकदा संधी मिळतेच मुख्य फोटोत येण्याची! ही हौस भागवून घेणारी, प्रसिद्धीचा कंड शमवून घेणारी फळी साधारण १५-१८ वर्षांपासून २५-३० वयाच्या गटातली असते. मोठे आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या निवडीबाबत असणारे फ्लेक्स एकवेळ समजू शकतो, पण या वाढदिवसाच्या फलकामागे नेमकं असतं तरी काय?.......

  • आनंद शितोळे
  • Tue , 01 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

जीएसटी कशासाठी आला?

आकर्षक घोषणा, चटपटीत वन-लायनर, जाहिरातींचा धुरळा आणि इव्हेंटचा झगमगाट ही नेहमीची सगळी वैशिष्ट्य घेऊन जीएसटी आला. देशाचा महसूल वाढणं, त्यातून विकासाची कामं होणं, हे कुठल्याही देशप्रेमी नागरिकाचं स्वप्न असतं. मात्र त्यासाठी ही कररचना सुधारताना घिसाडघाई होऊन सावळागोंधळ उडू नये एवढीच अपेक्षा आहे.......

  • आनंद शितोळे
  • Mon , 03 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

योगी आदित्यनाथांच्या राज्यारोहणाचा अर्थ आणि अनर्थ

आदित्यनाथांची योग्यता, पात्रता, त्यांची वादग्रस्त वक्तव्यं यांबद्दल माध्यमांनी अनेकदा लिहून झालं आहे. बहुमतानं राज्य मिळवलेल्या भाजपला या प्रतिक्रियांची काळजी करण्याचं कारण नाही आणि हा पक्ष कुणाला किंमत देणार नाही, हेही खरं. मात्र या निर्णयानं देशाच्या राजकारणावर होणारे परिणाम मात्र दूरगामी असणार, हे नक्की. देशातील सगळ्यात मोठ्या राज्यातील कारभार कोण हाकणार, यावर उत्तर भारतातील राजकारण अवलंबून असतं........

  • आनंद शितोळे
  • Mon , 20 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

काळा पैसा, अर्थहीन क्रांती आणि कॅशलेस सोसायटी

धाडसी व क्रांतिकारक निर्णय घेतील या विश्वासावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षांपूर्वी निवडून आले. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशभर एकच गडबड उडाली. उद्या या त्यांच्या निर्णयाला एक महिना पूर्ण होईल. या महिनाभरात काळा पैसा, अर्थक्रांती आणि कॅशलेस सोसायटी यांचा वारंवार उहापोह झाला. त्याविषयीचा लेख..........

  • आनंद शितोळे
  • Wed , 07 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थकारण ठप्प, तरी रहा गप्प!

जी गत कामगारांची, तीच गत शेतमालाची. व्यापारी, आडते फोटो काढण्यापुरते कॅशलेस आणि चेकने व्यवहार सुरू केलेत म्हणून सांगतात, मात्र प्रत्यक्षात जुन्या नोटा स्वीकारण्याची सक्ती अन्यथा उधारी. पैसे मिळाले तर पुढल्या पिकाची तयारी अशी अवस्था असलेल्या शेतकऱ्याला नाईलाजाने मिळतील त्या भावात पैसे घेऊन नोटा बदलायला रांगेत उभ राहण्याशिवाय पर्याय नाही. नोटांच्या या गोंधळात ग्रामीण, निमशहरी भागात अर्थकारण ठप्प झालंय. .......

  • आनंद शितोळे
  • Mon , 05 December 2016
  • 1 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.